Third Trimester- Pregnancy and Breastfeeding Videos : Complications of using nipple shields: Marathi

Related Videos (Marathi)

User Visit : 166

निप्पल शील्ड्स वापरण्यासंबंधातील गुंतागुंत रूपरेषा: 

१. निप्पल शील्ड्स सर्वकाही 

२. निप्पल शील्ड्स शिफारस केली जाते ती परिस्थितीत 

३. निप्पल शील्ड्स वापरण्याचे तोटे 

- आईच्या दुधाचा पुरवठा कमी होणे 

- स्तनपान करवण्याच्या एकूण वेळेत वाढ 

- आईचे स्तन चोखण्याचा वेग वाढणे 

- आई आणि बाळाची गैरसोय 

- निप्पल शील्ड्सशिवाय स्तनपान करण्यास नकार 

- अनियोजित दूध सोडणे 

- आईचे दूध गळणे 

- लहान मुलांची वाढ कमी होणे 

- लहान मुलांचे गुदमरणे 

- त्रासदायक निप्पल किंवा स्तनाग्राला झालेली दुखापत. 

४. निप्पल शील्ड्सबद्दल चौकशी करणाऱ्या आईसाठी शिफारसी 

५. आरोग्य सेवा प्रदात्याची भूमिका ६. स्तनपानाच्या शिफारशी

Related Videos (Marathi)